आकुर्डी येथील कारखान्याला भीषण आग
पुणे लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I आकुर्डीतील पांढारकर नगर येथील रिअल फ्राग्रांन्सेस अगरबत्ती पुणे प्रायवेट लिमिटेड या अगरबत्तीच्या कारखान्याला आज (मंगळवारी) सकाळी साडे दहाच्या सुमारास भीषण आग लागली आहे. आगीचा डोंब दिसत असून परिसरात धूर पसरला…
