PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

कलापिनी तर्फे नाट्य छटा स्पर्धां उत्साहात

पुणे लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I  कलापिनी तर्फे दरवर्षी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यातील नाट्य छटा स्पर्धांच्या आयोजनाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष होते. जवळपास 200 स्पर्धकांनी या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवले.5 वर्ष ते 75…

कोंढवा येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

पुणे लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती विजेचा पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोंढवा येथील चार आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस…

मुलगा सुनेने केली ४६ लाखांची फसवणूक ; गुन्हा दाखल

पुणे लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I मुलगा आणि सुनेने फसवणूक करत 46 लाख रुपये लाटल्याची तक्रार एका 82 वर्षे ज्येष्ठ महिलेने केली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी सह्या लागत असल्याची बतावणी करून या वृद्ध महिलेच्या बँक खात्यातील 46 लाख रुपयांची रोकड…

मृत जनावरांचे पुण्यातील विद्युत दाहिनीत होणार दहन

पुणे लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड शहरातील गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी, घोडा, गाढव आदी मोठ्या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांचे दहन करण्याची व्यवस्था शहरात नाही. त्यामुळे शहरातील मृत जनावारांचे दहन करण्यासाठी पुणे…

हवेत गोळीबार करणाऱ्या तिघांना 4 तासात अटक

पुणे लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवार, 6 डिसेंबर 2022 रोजी तीन ठिकाणी हवेत गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींना (Pimpri news) अवघ्या 4 तासात अटक करण्यात आले आहे. अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आज…

राष्ट्रवादीसोबत आघाडी कोणालाही मान्य नव्हती – श्रीरंग बारणे

पुणे लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I शिवसेनेने पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात संघर्ष केला. लोकसभा, विधानसभा निवडणूक भाजपसोबत युतीत लढतो. युती म्हणून लोकांनी एका भावनेने, विचाराने मतदान केले. पण, लोकांची भावना सोडून राष्ट्रवादीसोबत काम…

किरकोळ कारणावरून तरुणाला तिघांची मारहाण

पुणे लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I पानटपरी जवळ पान खात उभे असताना किरकोळ कारणावरून तरुणाला तिघांनी मारहाण केली आहे. हा प्रकार पिंपरीतील मिलींदनगर येथे रविवारी (दि.4) रात्री घडला.याप्रकरणी करणसिंग चरणसिंग टाक (वय 19 रा.पिंपरी) याने पिपंरी…

घर न दिल्याने लग्न मोडले

पुणे लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I बैठकीत मंजूर झाल्या प्रमाणे देणे- घेणे करत साखरपुडा पार पाडला,मात्र पुढे हुंड्यात घराची मागणी करत ठरलेले लग्न मोडले.याप्रकरणी वर पक्षावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नोव्हेंबर 2022…

कत्तलीसाठी गायी नेणाऱ्या तिघांना अटक

पुणे लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I कत्तलीसाठी निर्दयीपणे गाय घेऊन जाणाऱ्या तिघांना दिघी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.5) वडमुखवाडी येथे घडला आहे.याप्रकऱणी पोलीस नाईक अनिल रामचंद्र शिंदे (वय 35) यांनी फिर्याद दिली असून…

बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी आयुक्तांच्या निवासासमोर थाळीनाद आंदोलन करण्याचा इशारा

पुणे लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I निगडी येथील आण्णा भाऊ साठे बस स्टॉप ठिकाणी रेड झोन एरियामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत शौचालय व चार दुकान गाळा बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कारवाई करण्यात येत नाही, म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह…