PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादीचे शिबीर

पुणे लाईव्ह I १० डिसेंबर २०२२ I आगामी पालिका निवडणुकांच्या तयारीसाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या वतीने रविवारी (11 डिसेंबर) ‘विचार वेध कार्यकर्ता प्रबोधन शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी…

फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकूने भोसकून खून

miपुणे लाईव्ह I ९ डिसेंबर २०२२ I पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून खुनाचा एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी सायंकाळी मित्र आणि मैत्रिणी सोबत तळजाई टेकडी परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात…

दोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच दगड लागला ; गुन्हा दाखल

पुणे लाईव्ह I ९ डिसेंबर २०२२ Iदोघा व्यक्तींचे भांडण सुरू असताना एकाने फेकून मारलेला दगड त्या ठिकाणी बसलेल्या तिसऱ्याच एका महिलेला लागला. यामध्ये या महिलेच्या पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढोले पाटील…

मोफत साडी वाटपच्या बहाण्याने महिलेची केली फसवणूक

पुणे लाईव्ह I ९ डिसेंबर २०२२ I महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येत असल्याची बतावणीकरून चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेचे पावणे तीन लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना घडली. कसबा पेठेतील लाल महाल चौक परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी…

मित्राचा खून केल्याच्या संशयातून एकावर प्राणघातक हल्ला

पुणे लाईव्ह I ९ डिसेंबर २०२२ Iमित्राचा खून केल्याच्या संशयातून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुनी म्हाडा वसाहत या ठिकाणी हा प्रकार घडला. पोलिसांनी एकाला अटक केली.…

शेजारी राहणाऱ्या नराधमाने केला चिमुरडीवर अत्याचार

पुणे लाईव्ह I ९ डिसेंबर २०२२ I कामाला जाणाऱ्या आई-वडिलांनी मोठ्या विश्वासाने आपली तीन वर्षाची चिमुरडी सांभाळ करण्यासाठी शेजाऱ्यांकडे सोपवली होती. मात्र, या चिमुरडीवर शेजारीच राहणाऱ्या एका 45 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केले. पुण्याच्या…

आईस्क्रीम खाण्यावरून पत्नी आणि मुलांकडून मारहाण

पुणे लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I  रात्रीचे जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाण्यावरून एका कुटुंबात वाद रंगला. याच वादातून दोन मुलांनी आणि पत्नीने मिळून आपल्याच वडिलांना आणि पतीला बेदम मारहाण केली. फिर्यादीच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला आहे. चंदन नगर…

चोरट्याने २७ लाख रुपये किंमतीचा माल असणारी बॅग पळवली

पुणे लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I  म्हाळुंगे बालेवाडी येथील हॉटेल मधून अज्ञात चोरट्याने 27.60 लाख रुपये किंमतीचा माल असणारी बॅग पळवल्याची घटना 6 डिसेंबर रोजी घडली आहे.याबाबत विक्रमकुमार भोजाणी, वय 47 वर्षे, रा. बंगलूरू यांनी हिंजवडी पोलीस…

बारामती येथे विद्यार्थ्याला नग्न करून मारहाण करणाऱ्या तिघांना अटक

पुणे लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I  बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला तिघा जणांनी पैशासाठी नग्न करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला.बारामती तालुका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून…

शिवरायांच्या अपमानाच्या निषेधार्थ 13 डिसेंबरला पुणे बंद

पुणे लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राज्यपालांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी अनेक ठिकाणी…