PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

पुण्यात एकावर कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न

पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I दोन महिन्यापूर्वी झालेल्या किरकोळ वादातून एका व्यक्तीवर कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ताडीवाला रोड परिसरात रविवारी ही घटना घडली. या प्रकरणी गुन्हा…

तक्रार दिल्याच्या कारणावरून एकाने महिलेचे डोके फोडले

पुणे लाईव्ह I ११ डिसेंबर २०२२ I माझी तक्रार करते का म्हणत मुलीच्या दिराकडून महिलेला डोक्यात मारून जखमी केले आहे. शनिवारी (दि.9) चिंचवड येथील वेताळनगर परिसरात रात्री हि घटना घडलीयाप्रकरणी 35 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात विशाल…

भोसरी येथे १२ वर्षीय मुलीचा विनयभंग

पुणे लाईव्ह I ११ डिसेंबर २०२२ I भोसरी येथे 12 वर्षीय मुलीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. तसेच, तिला जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2022 ते 10 डिसेंबर 2022 या चार महिन्यात भोसरीतील…

धूमस्टाईलने सोनसाखळी चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना अटक

पुणे लाईव्ह I ११ डिसेंबर २०२२ I धुम चित्रपटात दाखवल्याप्रमाणे वाऱ्याच्या वेगाने दुचाकी चालवून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या अट्टल चोरांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल 16 गुन्ह्यांची उकल केली आहे.…

व्यावसायिकाची साडे आठ लाखांची फसवणूक

पुणे लाईव्ह I ११ डिसेंबर २०२२ I तरूण व्यावसायिकाला त्याच्या स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना म्हणजे आर्म लायसन्स हवे होते. मात्र हा परवाना मंत्रालयातून मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाने तरुणाची तब्ब्ल साडे आठ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा…

पोलिसांचे निलंबन नव्हे तर बदली करा -चंद्रकांत पाटील

पुणे लाईव्ह I ११ डिसेंबर २०२२ I पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शाहीफेक प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताल्यातील 3 अधिकारी व 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यावर चंद्रकांत पाटील यांनी निलंबन नको त्यांची बदली करा अशी प्रतिक्रिया…

हवेली तालुक्याच्या तहसीलदार निलंबित

पुणे लाईव्ह I १० डिसेंबर २०२२ I निर्णय देताना अनियमितता व हडपसर येथील जमिनीच्या प्रकरणात दिलेले चुकीचे आदेश यावरून तृप्ती कोलते यांना त्यांच्या पदावरून निलंबीत करण्यात आले आहे. यासंबंधी राज्य शासनाच्या वतीने शुक्रवारी (दि.9) रात्री काढण्यात…

पुण्यातील मोबाईल टॉवरचा 18 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत

पुणे लाईव्ह I १० डिसेंबर २०२२ I नागरिकांनी कर न भरल्यास त्यांच्यावर पुणे महापालिकेकडून कारवाई केली जाते. एखाद्याच्या मोबाईलमध्ये बसवलेल्या कंपनीच्या सिमची वैधता संपली, तर ते सिम तात्काळ निष्क्रिय केले जाते, परंतु, शहरात सुमारे 2,900 मोबाइल…

कीटकनाशक पिऊन विवाहितेची आत्महत्या

पुणे लाईव्ह I १० डिसेंबर २०२२ I सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहितेने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आहे. त्याप्रकरणी सासरच्या मंडळीवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी मयत विवाहितेच्या आईने चिखली…

कोयता घेऊन दहशत माजविणारा जेरबंद

पुणे लाईव्ह I १० डिसेंबर २०२२ I हातात कोयता घेऊन येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवीगाळ करत दहशत पसरविणाऱ्या तरुणाला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी पावणे पाच वाजता गोळवणकर मैदानाजवळ तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.…