PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

वृत्तछायाचित्रकाराला बेदम मारहाण

पुणे लाईव्ह I १७ डिसेंबर २०२२ I रहिवासी इमारतीच्या प्रवेशद्वाराभोवती पत्रे लावून केलेल्या अतिक्रमणाला विरोध करणाऱ्या एका वृत्तछायाचित्रकाराला तीन ते चार जणांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत…

प्रियकराची प्रेयसीला मारहाण ; आयुष्यभर छेडण्याची दिली धमकी

पुणे लाईव्ह I १५ डिसेंबर २०२२ Iप्रियकरासोबतचे नाते तोडल्याने प्रेयसीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव खुर्द परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी 22 वर्षे पूर्ण विरोधात भारती…

चिंचवड व भोसरी परिसरात रिक्षांची चोरी

पुणे लाईव्ह I १५ डिसेंबर २०२२ Iचिंचवड व भोसरी परिसरात रिक्षा चोरीची घटना घडली आहे. येथून रिक्षा चोरण्यात आली आहे. या दोन्ही घटनेत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सुधीर दरेकर, वय 45 वर्षे, रा. साईबाबा नगर मारुती…

घरामध्ये घुसून चोरी करणाऱ्या महिलेस अटक

पुणे लाईव्ह I १५ डिसेंबर २०२२ Iघरामध्ये घुसून चोरी करणाऱ्या महिलेस अटक करून 1.17 लाख रुपये किंमतीची रोख रक्कम जप्त केली आहे.याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भोलाराम चौधरी, वय 59 वर्षे, रा. सुदर्शन नगर, साने चौक,…

प्रेम प्रस्ताव नाकारल्याने विवाहित तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर हल्ला

पुणे लाईव्ह I १५ डिसेंबर २०२२ Iअल्पवयीन मुलीने प्रेम प्रस्ताव नाकारल्याने विवाहित तरुणाने मुलीवर हल्ला केल्याची घटना फुरसुंगी येथे बुधवारी सायंकाळी घडली . या प्रकरणी पोलिसांनी विवाहित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या…

पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको

पुणे लाईव्ह I १५ डिसेंबर २०२२ Iचाकण वाहतूक कोंडी विरोधी कृती समिती तर्फे गुरुवारी (दि. 15) पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकण येथील आंबेठाण चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, आप आदी सर्वपक्षीय…

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे लाईव्ह I १४ डिसेंबर २०२२ I चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा मानसिक छळ केल्या प्रकरणी पतीसह सासरच्यांवर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. अल्ताफनबी शेख (वय 27) याला अटक केली असून…

पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा

पुणे लाईव्ह I १४ डिसेंबर २०२२ I दारु पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीवर व भांडणे सोडविण्या ऐवजी त्यात भर पाडणाऱ्य़ा सासू साऱ्यावर ही चांकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार खेड येथील पाईट या गावी सोमवारी (दि.12) उशीरा…

पिंपरीतील बॅँक अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा

पुणे लाईव्ह I १४ डिसेंबर २०२२ I पिंपरीतील दि सेवा विकास बँक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करणारे मनोज लक्ष्मणदास बक्षाणी यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.13) पुन्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. बँकेतील महिला…

राष्ट्रवादीच्या अनुसूचित जाती सेलच्या शहराध्यक्षपदी मनीषा रघुवंशी

पुणे लाईव्ह I १४ डिसेंबर २०२२ I तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अनुसूचित जाती सेलच्या शहराध्यक्षपदी मनीषा महेश रघुवंशी यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे शहराध्यक्ष गणेश काकडे आणि महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शैलजा काळोखे यांच्या…