PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

श्वानाबाबत विचारपूस करून महिलेसोबत गैरवर्तन ; विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I श्वानासोबत मॉर्निंग वॉकिंग करत असलेल्या महिलेला श्वानाबाबत विचारपूस करत तिच्याशी गैरवर्तन केले. तिचा पाठलाग करून छेड काढली. याप्रकरणी एका व्यक्तीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 19)…

बीआरटीएस रोडवर दुचाकींचा अपघात एकाचा मृत्यू

पुणे लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I बीआरटीएस रोडवरून जाणाऱ्या दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात 38 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि.17) रात्री पिंपळे सौदागर येथे घडला.याप्रकरणी तुकाराम संपत भोंडवे (वय…

हिंजवडी येथे स्पा सेंटरवर छापा ; मालक व मॅनेजरला अटक

पुणे लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाने शनिवारी (दि.17) हिंजवडी येथील व्हाईट स्क्वेअर मधील स्पा सेंटरवर छापा मारला आहे. यामध्ये काही पीडित महिलांचीही सुटका कऱण्यात आली आहे.…

इलेक्ट्रॉनिक मोटारपंप चोरणाऱ्या तिघांना अटक

पुणे लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I इंद्रायणी नदी पात्रातून शेतकऱ्यांचे इलेक्ट्रॉनिक मोटारपंप चोरणाऱ्या तिघांना आळंदी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले आहे. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघड झाले असून एकूण 2 लाख 10 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत…

भामा-आसखेड धरणामधून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी

पुणे लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत भामा-आसखेड धरणामधून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 8.8 किलोमीटर लांबीची उंदचन जलवाहिनी (रायझिंग लाईन) आणि 18.90 किलोमीटर लांबीची गुरूत्व जलवाहिनी (ग्रेव्हीटी लाईन) अशी एकूण…

एमपीएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले स्थगित

पुणे लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I पुण्यात आज एमपीएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. परंतु, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे दिसून आले. या विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटीसा देखील पाठवल्या…

वेंडर कंपनीच्या कामगारांनी डिलीव्हरीसाठी आलेले मोबाईल चोरले

पुणे लाईव्ह I १७ डिसेंबर २०२२ I वेंडर कंपनीच्या कामगारांनी डिलीव्हरीसाठी आलेले 6 मोबाईल व एक हेड फोन चोरून नेला आहे. ही चोरी म्हाळुंगे येथील अमेझॉन सेलर सर्व्हिस कंपनीच्या लोडिंग अँन्ड स्टेजिंग डॉकमध्ये घडली असून हा प्रकार 10 डिसेंबर रोजी…

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाचा हेरीटेज वॉक

पुणे लाईव्ह I १७ डिसेंबर २०२२ I डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर व इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲन्ड कल्चरल हेरिटेज (इंटॅक) पुणे विभाग यांच्या तर्फे ‘चिंचवड हेरिटेज वॉक’ हा उपक्रम राबविण्यात आला. हेरीटेज वॉक अंतर्गत विद्यार्थ्यांनी…

मृत घोडा पुरण्यावरून दोन गटात हाणामारी

पुणे लाईव्ह I १७ डिसेंबर २०२२ I मृत घोडा पुरण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. ही घटना मावळ तालुक्यातील धामणे गावात गुरुवारी (दि. 15) रात्री घडली. या प्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.हनुमंत मारुती गराडे (वय 60, रा.…

पोलिसाला शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या दोघांना अटक

पुणे लाईव्ह I १७ डिसेंबर २०२२ I वाहतुकीचे नियमन करत असलेल्या पोलिसाला मी पोलिसांना सरळ केलं आहे म्हणत शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी चार वाजता पुनावळे अंडरपास जवळ घडली.सचिन…