PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

आळंदीमध्ये धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली धक्कादायक प्रकार

पुणे लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । आळंदीमध्ये धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने धर्म परिवर्तन करताना येशूचे रक्त प्या असे सांगून लाल रंगाचे द्रव्य कुटुंबाला दिले असल्याचे समोर आले आहे. याबाबत आळंदी पोलीस…

बांधकाम साईटवरील कामावरून दोन गटात तुफान हाणामारी

पुणे लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । बांधकाम साईटवरील कामावरून दोन गटात तुफान मारामारी झाली आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी पाच आरोपींना अटक केले आहे. हा प्रकार निगडीतील यमुनानगर येथील रेम्बो हाऊस…

ट्रेलर व कारच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू

पुणे लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । ट्रेलर व कारच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात चाकण-तळेगाव दाभाडे रोडवर सोमवारी (दि.2 जानेवारी) झाला होता. उपचारादरम्यान कार चालकाचा मृत्यू झाल्याने गुरुवारी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रेलर…

देहूगाव येथे चोरटयांनी हार्डवेअरचे दुकान फोडले ; दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

पुणे लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । देहुगाव येथील रामा ट्रेडर्स नावाच्या हार्डवेअरच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे.ही चोरी बुधवारी (दि.4) रात्री ते गुरुवारी (दि.5) पहाटे या कालावधीत घडली आहे.…

बांधकाम व्यावसायिकाकडून २६ लाखांची खंडणी

पुणे लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । बांधकाम व्यावसायिकाला गृहप्रकल्पाचे काम बंद पाडू अशी धमकी देऊन 26 लाख 75 हजारांची खंडणी उकळणाऱ्या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी चेतन सुभाष बालवडकर (वय 35), रोहन सुभाष बालवडकर (वय 33,…

दोन चिमुरडयांचे अपहरण करताना महिलेला अटक

एका 5 वर्षीय मुलाचे व 3 वर्षीय मुलीचे अपहरण करत असताना आरोपी महिलेस तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत 23 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. तिच्या विरोधात भादवि कलम 363, 511 अन्वये…

गुंतवणूकदारांची 76.51 लाख रुपयांची फसवणूक

पुणे लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । कासारसाई येथे प्लॉट खरेदीसाठी पैसे घेऊन गुंतवणूकदारांची 76.51 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत डॉ. आनंद झिंगाडे (वय 42 वर्षे, रा. धायरी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी…

नव लाख उंबरे येथे २२ लाखांचा तंबाकूजन्य पदार्थांचा साठा हस्तगत

पुणे लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । नव लाख उंबरे येथील एका गोठ्यातून 21.89 लाख रुपये किंमतीचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे.याप्रकरणी तीन आरोपींच्या विरोधात भा.द.वि कलम 328, 272,…

पिंपळे सौदागरमधून दुचाकी चोरली

पुणे लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । पार्क केलेली दुचाकी पिंपळे सौदागरमधून रात्री चोरीला गेली. याबाबत काशिनाथ जमादार (वय 48 वर्षे, रा. काटे चाळ, पिंपळे सौदागर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भा. द. वि…

दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे अजित पवारांकडून सांत्वन

पुणे लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (गुरुवारी) चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या परिवाराचे सांत्वन केले.आमदार लक्ष्मण जगताप यांचे मंगळवारी (दि.3) प्रदीर्घ…