PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथील केमिकल कंपनीला भीषण आग

कोल्हापूरजवळील गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील थर्मोकेम केमिकल कंपनीला आज (दि. १४) दुपारी चारच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. सगळीकडे मोठे धुराचे लोट…

कुस्तीगीरांच्या मानधनात घसघशीत वाढ: आमची कुस्ती ही स्क्रीनवर; आमच्यातील महाराष्ट्र केसरी हा राज्याचा…

महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचे मानधन खुपच कमी आहे. त्यामुळे ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेतील कुस्तीगीराला ६ ऐवजी २० हजार, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी आणि रुस्तम ए हिंद विजेत्याला ४ ऐवजी १५ हजार, अर्जुन पुरस्कार प्राप्त कुस्तीगीराला ६ ऐवजी २०…

पिंपरी चिंचवड महापालिका चिखलीऐवजी मोशीत रुग्णालय बांधणार, 850 बेडच्या इमारतीसाठी 450 कोटी खर्च

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे 850 बेडचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय बांधण्यात येणार होते. मात्र, चिखलीऐवजी मोशीतील गायरान जागेवर रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 215 कोटींऐवजी 450 कोटी इतक्या खर्चास आयुक्त…

पिंपरी: स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने विद्यार्थिनी जखमी, निगडीतील यमुनानगर येथील घटना

वर्गातील स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने सातवीत शिकणारी विद्यार्थिनी जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि. ११) दुपारी एकच्या सुमारास यमुनानगर, निगडी येथील एसपीएम शाळेत घडली. समृद्धी शेखर रुपवते (वय १३), असे जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.…

पुणे: विमानतळ सर्वेक्षणात आणखी दोन प्रवाशांची चाचणी कोविड-पॉझिटिव्ह

पुणे लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२३ । परदेशातून महाराष्ट्रातील विविध विमानतळांवर आलेल्या प्रवाशांपैकी पुणे आणि मुंबईतील आणखी दोन प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ही संख्या आता सहा झाली आहे. या सहा रुग्णांच्या…

पुणे जिल्ह्यात नोंदवलेल्या ८ नवीन कोविड प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासी; PMC कडून ५ प्रकरणे

पुणे लाईव्ह न्यूज | २७ डिसेंबर २०२२ | महाराष्ट्र राज्यात आज एकूण २६ नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. रोगामुळे मृत्यू झालेला नसून १५ रुग्ण पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.…

मोठी बातमी – पुण्यातील ४ वर्षाच्या मुलामध्ये (JE) जपानी एन्सेफलायटीसची लागण

पुणे लाईव्ह न्यूज | १ डिसेंबर २०२२ | वडगावशेरी येथे जपानी एन्सेफलायटीस (जेई) विषाणूचा संसर्ग (JE) झाला आहे, असे राज्य अधिकाऱ्यांनी बुधवारी पुणे लाईव्ह न्यूज च्या प्रतिनिधीनां सांगितले. ताप आणि फेफरे यासारख्या लक्षणांसह मुलाला ३ नोव्हेंबर…

गणेगाव दुमाला येथे ४० एकर ऊसाला आग

पुणे लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२२ ।  पुणे येथील (मांडवगण फराटा) गणेगाव दुमाला तालुका शिरूर येथे किमान ४० एकर ऊसाला अचानक आग लागली. यामध्ये ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण मात्र समजू शकले नाहीत.सूत्रांकडून प्राप्त…

धक्कादायक ! धरणात पडून महिला बेपत्ता

पुणे लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२२ । पानशेत रस्त्यावर कुरण गावाच्या हद्दीत माऊलाई मंदिराजवळ खडकवासला धरणात अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून पुण्या मार्ग ने जाणारी महिला कोसळून बेपत्ता झाली आहे. अलका विनायक राऊत वय ३४, मूळ राहणार. घिसर, तालुका.…

कडूस आरोग्य केंद्र सलाईनवर

पुणे लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । कडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांमुळे आरोग्यसेवा सलाईनवर असून, आरोग्यसेवा कोलमडली आहे. त्याचा फटका गोरगरीब रुग्ण तसेच गरोदर महिलांना बसत आहे.खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात कडूस हे…